झी मराठीवरील येऊ कशी तशीस मी नांदायला मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते आहे. नलूची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीप्ती केतकर खूप भावुक झाली. Watch this exclusive interview. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Farhan Dhamaskar, Video Editor- Ganesh Thale